एका पार्टीत अमृता सिंग ने करीना कपूरची ओळख आपल्या मैत्रिणींना करून दिली ती कशी?

एका पार्टीत अमृता सिंग ने करीना कपूरची ओळख आपल्या मैत्रिणींना करून दिली ती कशी?…. . . . . माझ्या नवऱ्याची बायको 😛😂😂😂

सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला

सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला कोणाच्या खांद्यावर कुदळ, फावडे होती तर कुणाच्या लॅपटॉप कुदळ फावडे वाला 6 वाजता घरी आला laptop वाल्याचा अजून पत्ता नाही 😂😂😂😂😂

नवरा बायको जोक्स: “मी बारीक झालोय का गं?

पोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत मी म्हणालो.. ” मी बारीक झालोय का गं? ही पँट बघ खाली सरकतेय. ” किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलली… ” आरशात तोंड बघा बारीक म्हणे… इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली म्हणून तिने मान टाकलीय.. ”