नवरा बायको जोक्स: “मी बारीक झालोय का गं?

पोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत मी म्हणालो..

” मी बारीक झालोय का गं?
ही पँट बघ खाली सरकतेय. ”

किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलली…
” आरशात तोंड बघा
बारीक म्हणे…
इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली म्हणून तिने मान टाकलीय.. ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *