सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला

सकाळी सकाळी निघालेत सर्व मजूर मजुरी करायला

कोणाच्या खांद्यावर कुदळ, फावडे होती तर कुणाच्या लॅपटॉप

कुदळ फावडे वाला 6 वाजता घरी आला

laptop वाल्याचा अजून पत्ता नाही
😂😂😂😂😂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *