Archives for;

मराठी कोडी

Marathi Riddle/मराठी कोडी: आज एक गमतीशीर भाषिक कोडे पाठवीत आहे

आज एक गमतीशीर भाषिक कोडे पाठवीत आहे. तुमच्याकडून त्याचे उत्तर मिळेल ही खात्री आहे . ते कोडे असे आहे………. एक राजकुमारी तिच्या काही मैत्रिणीं सोबत बागेत फिरायला गेली असताना समोरून एक राजकुमार येतो आणि राजकुमारीवर मोहीत होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी????? तेव्हा राजकुमारी उत्तर देते, मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला।। ते […]

Marathi Riddle/मराठी कोडी: मराठीप्रेमीकांनो म्हणी पूर्ण करा !!

मराठीप्रेमीकांनो म्हणी पूर्ण करा !! उदा. अ ते मा — अति तेथे माती. १. दे दे दं २. चो म चां ३. व ते वां ४. पु पा मा स ५. ए ना ध भा चिं ६. आ बि ना ७. अ ना गा पा ध ८. उं मां सा ९. झा मु स ला […]

मराठी कोडी: एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?

बघुया कोण हुशार आहे जो कोणी उत्तर देईल ती व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल……. सर्वांना …. Best of luck   😂 💪🏼 हुशार कोण 💪🏼😂 एका माणसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे […]