Archives for;

मराठी चित्रपट व सिनेमा विनोद

एका पार्टीत अमृता सिंग ने करीना कपूरची ओळख आपल्या मैत्रिणींना करून दिली ती कशी?

एका पार्टीत अमृता सिंग ने करीना कपूरची ओळख आपल्या मैत्रिणींना करून दिली ती कशी?…. . . . . माझ्या नवऱ्याची बायको 😛😂😂😂

वर्हाडी चित्रपट सृष्टी निर्माण झाली तर

वर्हाडी चित्रपट सृष्टी निर्माण झाली तर गाजलेल्या चित्रपटांचे रिमेक असे असतील………. * सीता और गीता- शित्ता न गित्ता * राजु बन गया जंटलमन- राज्या लय माजला * जिंदगी न मिलेगी दोबारा- अबे भोकनीच्या आयुष्य डबल भेटते काय? * मेरे ब्रदर की दुल्हन – मा भावाची नवरी * बेशरम – बाजींद्या वानाचा * कार्तिक कॉलिंग कार्तिक […]

सैफ-करीना यांच्या पुत्राचे नाव “तैमूर” कसे पडले

.. वस्तुस्थिती जाणून घ्या. 👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻👼🏻 वास्तविक करीनाचे हे पहिलेच बाळंतपण असल्याने ते माहेरीच होणे स्वाभाविक होते. बबिताने (करीना ची आई) हिने हे बाळंतपण तिच्या स्वतःच्या माहेरी कर्नाटकात एका छोट्याश्या “देवनुर” या गावी करायचे योजिले होते, कारण तिच्या माहेरी एक “महादेवी अक्का” नामक सुईण बाई घरीच सुरक्षित व नैसर्गिक बाळंतपण करण्यात प्रसिद्ध होती. एकदाच्या यशस्वी बाळंतपणा […]

मराठी विनोद: शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते सारख्या सिनेमांवर बंदी आणली पाहिजे!

शाळा, टाईमपास, ती सध्या काय करते सारख्या सिनेमांवर बंदी आणली पाहिजे! 😡😡😡😡 . . . . . . . . . . . दरवर्षी आम्ही आमचं❤ पहिलं प्रेम विसरायचा 😟प्रयत्न करतो आणि हे नवनवीन प्रकारे त्या प्रेमाची आठवण करून देतात. 😡😡😏 – अखिल भारतीय एकदा विसरलोय मग परत कशाला आठवण करून देता संघटना…….😔😔😔😅