Archives for;

मराठी क्लासरूम व पाठशाळा जोक्स

टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात

लोखंडे सर:  टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात? गण्या: त्यांनाही कधीकधी वाटतं कि केसातून हात फिरवावा …. लोखंडे सर: बाहेर निघ तुले कितीदा सांगल आहे तू शाळेत येत नको जाऊ..      

सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो

सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो . . . . . . . . . . . . . जेंव्हा oral घेणारा म्हणतो . . . . “ROLL NO सांगा आणि जावा.” 😅😅😅😅😅 आई शप्पथ जग जिंकल्यावाणी वाटत राव… . 😂😂😂😂😂😂😂

शाळा तपासणी अधिकारी – बाळ, तुझं नाव काय ?

😳 शाळा तपासणी अधिकारी – बाळ, तुझं नाव काय ? बाळ – पांडू. 😳 अधिकारी – बाळा पांडू नाही , पांडुरंग बोलायचं. ( दुसर्या मुलाकडे बघून ) बाळ , तुझं नाव काय ? मुलगा – खंडुर्ंग 😂😂😂😂😂😂😂😂😂

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो – मी कसा आहे..? मॅडम – तू खुप छान आहेस रे……. मुलगा – मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू ……..? मॅडम – वेडा आहेस का तू…….? काय बोलतोयस तू…….? मुलगा – अहो मॅडम…..टयुशन्स साठी हो…….! तुम्ही पण ना.. त्या वाॅटस्अप मुळे चावट झालेल्या दिसताय.. 😂😂😝😝😝😝😂

जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले

जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की, अर्धी नोकरी संपत आली पण… तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी.?

जर कुणी शाळेच्या ग्राउंड मधे बॉम्ब ठेवला तर काय कराल?

शिक्षक : जर कुणी शाळेच्या ग्राउंड मधे बॉम्ब ठेवला तर काय कराल? विद्यार्थी : एक-दोन तास बघणार… कोणी नेला तर ठीक आहे… नाहीतर स्टाफ रूममध्ये जमा करणार! नियम म्हणजे नियम!!