Archives for;

मराठी दारू विनोद

दारू पिताना पाळावयाचे नियम

दारू पिताना पाळावयाचे नियम १) नेहमी उच्च प्रतीची दारू प्यावी. २) दारू नेहमी कट ग्लासमधेच प्यावी. कुठल्याही साध्या बियर वगैरेच्या ग्लास मध्ये व्हिस्की पिऊ नये.… प्लास्टिक किंवा स्टील च्या ग्लास मध्ये दारू पिऊ नये, कारण दारू आणि पिणारा दोघांचाहि त्यात अपमान आहे. ३) दारूमध्ये एक बोट बुडवून हवेत शिंतोडे उडवण्याचा येडपटपणा करून आपली लायकी देशी […]

भाजलेले शेंगदाणे कधीही पारदर्शक बरणीत भरून ठेऊ नयेत

पहिली टीप “भाजलेले शेंगदाणे कधीही पारदर्शक बरणीत भरून ठेऊ नयेत, “टिकत” नाहीत. ” 😜 दुसरी टीप त्या पारदर्शक बरणीच्या बाजूला दुस-या पारदर्शक बरणीत खारवलेले काजू भरून ठेवले तर मात्र शेंगदाणे जास्त टिकतात…. 😝 तिसरी टीप अगदी महत्वाची दोन्ही बरणी च्या बाजूला मद्याची बाटली ठेवू नये. तिन्ही बाटल्या रिकाम्या होतात.  

पुण्यातील एक नामवंत डॉक्टर

पुण्यातील एक नामवंत डॉक्टर:- “तुमच्या आजाराच् नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीय… कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं…….!!” पेशंट :- “हरकत नाही… तुमची उतरल्यानंतर येतो मी परत…!” 😂😂😜

माणसाला सुख नेहमी ‘पेग सिस्टीम’ वर मिळतं

माणसाला सुख नेहमी ‘पेग सिस्टीम’ वर मिळतं… आणि दुःख नेहमी ‘क्वार्टर सिस्टीम’ वर… मात्र माणसाला हवा असतो, तो सुखाचा ‘खंबा ‘आणि दुःखाचा एखादाच ‘पेग ‘… पण तो वर बसलेला, आपल्या ‘ग्लासात’ काय ओतेल हे सांगता येत नाही… त्यामुळे सुखाचा पेग असो किंवा दुःखाची क्वार्टर, ” चियर्स ” म्हणत, निमुटपणे आस्वाद घेत ती पिणं, एवढंच आपल्या […]

किती जिव्हाळा आहे या शब्दांत

येताना फ़क्त सिगरेट आण, अर्धा पाकिट! बाकी सगळे आहे! आणि लवकर ये,,,,,,,,,,,,,,,,,,, किती जिव्हाळा आहे या शब्दांत…… 🙂🙂🙂   आणखी काही लागणार असेल तर सांग, येताना घेऊन येतो,,,,,,,,,,,, किती आत्मीयता आहे या शब्दांत……. 🙂🙂🙂😜   पुदीन हराची गोळी दे, घरच्याले वास येईन. घरच्याबद्दल किती मान सम्मान आहे या शब्दात 🙂🙂   स्नॅकस् पुरवून खावा बे! […]