Archives for;

मराठी नवरा बायको जोक्स

नवरा बायको जोक्स: “मी बारीक झालोय का गं?

पोटावरुन सरकणारी हाफपँट वर ओढत मी म्हणालो.. ” मी बारीक झालोय का गं? ही पँट बघ खाली सरकतेय. ” किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्निश्री बोलली… ” आरशात तोंड बघा बारीक म्हणे… इलॅस्टिकची कॅपेसिटी संपली म्हणून तिने मान टाकलीय.. ”

मराठी विनोद / जोक्स: एकजन एका म्हाता-याला वीचारतो

एकजन एका म्हाता-याला वीचारतो की 70 व्या वर्षी पन तू बायको ला “Darling.., jaan…, janu…., sweety…, baby…., Honey….., Luv….!!!!” कस बोलवतोस…या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय…… . Can’t beat this …..म्हातारं म्हनालं….कसलं प्रेम आन कसलं गूपीत…. 10 वरिस झालं म्हातारीचं नाव विसरून….पन परत विचारायचं धाडसच होत नाही….

कुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असता

कुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असतात सरळ केस असलेल्या स्त्रियांना कुरळे हवे असतात पुरुष बिचारे साधे सरळ असतात.. केस कसेही असेनात का.. ते टिकून रहावेत एवढीच माफक इच्छा असते त्यांची..👨🏻👴🏻 😜😜😬😂😂

बायको माहेरी गेल्यावर संपुर्ण पणे बायकोवर अवलंबून असलेल्या

बायको माहेरी गेल्यावर संपुर्ण पणे बायकोवर अवलंबून असलेल्या गण्याने रात्री गडबडीत फोन करून बायकोला चुकून विचारले…. “कंड़ोम कुठे ठेवले आहेस गं…..?” 😳 Bayako mhanali : mala ekade lagatil mhanun barobar ghevun aale aahe. Urale tar ghevun yete parat.

हे प्रभु, माझे जे मित्र घराबाहेर आहेत त्याना सुर्याच्या तापा पासुन वाचव …

हे प्रभु, माझे जे मित्र घराबाहेर आहेत त्याना सुर्याच्या तापा पासुन, आणि जे मित्र घरात आहेत त्याना बायकोच्या तापा पासुन वाचव …