Archives for;

मराठी पॉलिटीशियन/ पुढारी विनोद

चहा पिऊन झोप ऊडते ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही

“☕चहा पिऊन झोप ऊडते”…, ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही….! पण, “एक ☕चहावाला करोडो लोकांची 😳झोप उडवु शकतो ही आज वस्तुस्थिति आहे”…! 😊😊😊😂😂😂😂😊😊😊😊

काही बातम्यांचे मथळे खेचकच असतात.

 काही बातम्यांचे मथळे खेचकच असतात. – खूप वर्षांपूर्वी, एक महिला विमानप्रवासात प्रसूत झाली. त्या बातमीचे हेडिंग होते, ‘भाळी तिच्या, जन्म आभाळी.’ – वजनात मारणे हा रद्दीवाल्यांचा आणि भाजीवाल्यांचा जणू हक्क असतो. त्यावर वैधमापन विभागाने कारवाई सुरू केली. त्या बातमीचं हेडिंग होतं, ‘मापात पाप’ करणार्‍यांना चाप! – गेल्या वर्षी मुंबई पावसात तुंबली. बातमीचं हेडिंग होतं, ‘तुंबई’! […]