Archives for;

मराठी विनोद / जोक्स

गण्या– मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय…

गण्या– मला तुमच्या मुलीशी लग्न करायचय… मुलीचा बाप– तुझी कमाई किती? गण्या– महिना 6000रू. मुलीचा बाप–मी तिला महिना 5000 रू फक्त Pocket money देतो. गण्या– ते धरूनच सांगितल.  

फार दमायला झालं आज. दोन राऊंड जास्त मारल्या

नवरा-: ‘हुश्श ! फार दमायला झालं आज. दोन राऊंड जास्त मारल्या. जरा चहा दे ना’ बायको-: ‘मी गाद्या आवरतेय. तू घे ना हाताने’ नवरा-: ‘जरा कचरेवाल्याला कचरा देतेस का? बायको-: ‘दे ना तू. मी जरा माझी आवराआवर करते’ नवरा-: ‘आंघोळीचे पाणी सोड ग जरा’ बायको-: ‘तूच सोड. मी ड्रेसला इस्त्री करतेय’ नवरा-: ‘माझे घरात घालायचे […]

जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले

जर कधी मला school che MATHS चे Teacher भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारेन की, अर्धी नोकरी संपत आली पण… तुम्ही जे साईन थीटा / कॉस थीटा शिकवल ते नक्की वापरायचं कधी.?

काही मुलांचा Common Sense Zero असतो!

काही मुलांचा Common Sense Zero असतो!?! . . कसा? . . . . . . Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U” आता पल्लवी तीथ का शेट्ट उपटायला येणार आहे… का 😂😂😂😂😂

नवरा दोन दिवस बाहेरगावी जातो.

नवरा दोन दिवस बाहेरगावी जातो. सकाळी बायकोला फोन करतो. नवरा – तु चड्डी नाही घातलीस??😁😁😁 बायको – अय्या तुम्हाला कस कळलं ?😊😊 नवरा – आरे… माझी चड्डी सुटकेस मध्ये का नाही घातलीस? असं विचारतोय.