Archives for;

मराठी विनोद / जोक्स

कोण म्हणतं फक्त उर्दू भाषेतच उजवीकडून वाचतात…

कोण म्हणतं फक्त उर्दू भाषेतच उजवीकडून वाचतात… असं काही नसतं!! मोठ्या हॉटेलमधे, कॉफीशॉप मधे गेलो की आम्ही सुद्धा मेनूकार्ड “उजवीकडून” वाचतो! 😂😂😆😆⁠⁠⁠⁠

टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात

लोखंडे सर:  टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात? गण्या: त्यांनाही कधीकधी वाटतं कि केसातून हात फिरवावा …. लोखंडे सर: बाहेर निघ तुले कितीदा सांगल आहे तू शाळेत येत नको जाऊ..      

चहा पिऊन झोप ऊडते ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही

“☕चहा पिऊन झोप ऊडते”…, ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही….! पण, “एक ☕चहावाला करोडो लोकांची 😳झोप उडवु शकतो ही आज वस्तुस्थिति आहे”…! 😊😊😊😂😂😂😂😊😊😊😊

मराठी विनोद / जोक्स: एकजन एका म्हाता-याला वीचारतो

एकजन एका म्हाता-याला वीचारतो की 70 व्या वर्षी पन तू बायको ला “Darling.., jaan…, janu…., sweety…, baby…., Honey….., Luv….!!!!” कस बोलवतोस…या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय…… . Can’t beat this …..म्हातारं म्हनालं….कसलं प्रेम आन कसलं गूपीत…. 10 वरिस झालं म्हातारीचं नाव विसरून….पन परत विचारायचं धाडसच होत नाही….