Archives for;

मराठी विनोद / जोक्स

एका मुलीचे लग्न ठरले

एका मुलीचे लग्न ठरले. नियोजित वरा बरोबर ती अधुनमधुन फिरायला, सिनेमाला जायला लागली. एकदा फिरून नियोजित वराच्या घरी दोघेहीजण पोहोचले. घरातले सर्वजण बाहेर गेलेले होते. एकांत पाहून नियोजित वर चेकाळला. जरा लगट करायला लागला.  लगट करून बऱ्यापैकी वेळ गेल्यावर त्याची अपेक्षा वाढली आणि तो  म्हणाला, “चल आपण लग्नापूर्वीच मधुचंद्राचा एक अनुभव घेऊ या.” मुलीने नकार […]

भारता मधील 8 प्रकार चे शाकाहारी लोक…

भारता मधील 8 प्रकार चे शाकाहारी लोक… 1.शुद्ध शाकाहारी. 2.अंड खातो पण चिकन नाहीं खात. 3.अंड्याचा केक खातो पण आमलेट नाहीं खात. 4.तर्री खातो पण चिकन पीस नाही खात. 5. बाहेर खातो पण आमच्या घरी बनवत नाही. 6. फक्त पिताना खातो बाकी वेळेस नाही. आणि सगळ्यात important 7. लग्ना अगोदर खायचो..पण आता नाही खात. 8. […]

मराठी विनोद: टीका अश्शी करा

टीका अश्शी करा……. एका कोर्टात खटला चालू होता. एका सामान्य माणसावर आरोप होता -कारण त्याने एका सन्माननीय खासदाराला ‘गाढव’ म्हटले होते. न्यायमूर्तींनी त्या माणसाला परत असे न करण्याबद्दल बजावले आणि पहिलाच गुन्हा आहे म्हणून शिक्षा न देता सोडून दिले. आरोपीच्या पिंजर्‍यातून बाहेर पडण्याआधी तो माणूस म्हणाला, “न्यायमूर्ती महाराज, खासदाराला मी गाढव म्हटलं, ही माझी चूक […]