Archives for;

मराठी विनोद / जोक्स

पुर्वी आर्किमिडिजने बाथ टबात बसुन जगाला नवीन सुत्र दिलं

पुर्वी आर्किमिडिजने बाथ टबात बसुन जगाला नवीन सुत्र दिलं आणि तो ओरडत बाहेर आला … ” युरेका.. युरेका…!! आम्ही जरा पाच मिनिटं बाथरुम मधे रेंगाळलो तर बाहेरुन आवाज येतात .. “उरका …. उरका …!” मग मला सांगा कसे काय नवनवीन शोध लावायचे आम्ही? यामुळे जग मुकतंय अनेक नवनवीन शोधांना

एका माणसाच्या 3 girlfriend होत्या.

एका माणसाच्या 3 girlfriend होत्या… पण तो confuse होता की लग्न कुणासोबत करू     त्याने एक उपाय केला..     3 जणींना पण 2 लाख दिले त्यांची परीक्षा घेण्यासाठी.     सर्व जणी आल्या 2 दिवसा नंतर..     1 म्हणाली – मी माझ्या साठी खूप make up चे समान न dress घेतल्या..जेणे करून […]