Archives for;

मराठी विनोद / जोक्स

बॉसने सेक्रेटरीला फोन केला

 लफडी🙈🙉🙊😂😂😂😂😂 . . बॉसने सेक्रेटरीला फोन केला , “” एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत . त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .”” . . सेक्रेटरीने नव-याला फोन केला , “” एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर .”” . . . नव-याने प्रेयसीला फोन केला , “” एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे . तू […]

कुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असता

कुरळ्या केस असलेल्या स्त्रियांना सरळ केस हवे असतात सरळ केस असलेल्या स्त्रियांना कुरळे हवे असतात पुरुष बिचारे साधे सरळ असतात.. केस कसेही असेनात का.. ते टिकून रहावेत एवढीच माफक इच्छा असते त्यांची..👨🏻👴🏻 😜😜😬😂😂

पुणे महानगर पालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते

पुणे महानगर पालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते. रात्री झोपेत तो बायकोच्या परकरची नाडी दोनदा ओढतो आणि ओरडतो, “पुणे विद्यापीठ उतरा..” परत ओढतो आणि ओरडतो, “शिवाजीनगर उतरा..” “म.न.पा. उतरा..” शेवटी कंटाळून बायको उठते आणि ओरडते.. “सगळे उतरले, आता तरी तुम्ही चढा..!😜😜😜👌🏻

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली

आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली….” . . आता मी कोणा दुसऱ्याची आहे ”, हे सांगून रडली…. . . पहीले खूप बोलायची…” नाही जगू शकत मी तुझ्याविना ”आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली…. . . . कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो…??? आज ती भर बाजारात माझ्या खांद्यावर डोके ठेऊन रडली….! आज तिचा फोन […]