Archives for;

मराठी फॉर्वर्ड्स

नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ! आपणास व आपल्या कुटुंबियांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नविन वर्ष आपणास सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही […]