Archives for;

परिवार व नातेवाईक मेसेजेस

नाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो.

सेल्फीश…. नाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो. बहुधा कायमचाच. या गणपतीतही येता नाही येणार,असं म्हणाला. माई थोड्या खट्टू झाल्या खर्या.. क्षणभरच. विपश्यनेचा हा एक फायदा. पूर्वीसारखं कशातही गुंतून पडत नाहीत त्या. नाही तर नाही… अंतर पडलंय खरं.. प्रेम कमी नाही झालं , पण… ओढ मात्र कमी झालीय. पूर्वी नातवासाठी जीव तुटायचा माईंचा. आता नाही. […]