Archives for;

मराठी कविता आणि गाणी

नाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो.

सेल्फीश…. नाही जमणार… लेकाचा फोन. सातासमुद्रापल्याड गेलेला तो. बहुधा कायमचाच. या गणपतीतही येता नाही येणार,असं म्हणाला. माई थोड्या खट्टू झाल्या खर्या.. क्षणभरच. विपश्यनेचा हा एक फायदा. पूर्वीसारखं कशातही गुंतून पडत नाहीत त्या. नाही तर नाही… अंतर पडलंय खरं.. प्रेम कमी नाही झालं , पण… ओढ मात्र कमी झालीय. पूर्वी नातवासाठी जीव तुटायचा माईंचा. आता नाही. […]

दगडात देव आहे का ? किंवा दगडात देव असू शकतो का ?

दगडात देव आहे का ? किंवा दगडात देव असू शकतो का ? माझा दृष्टीकोन.. दगडात कसा काय देव असू शकतो ? हा प्रश्न हल्ली अनेकजण विचारताना दिसतात.. हाच प्रश्न मी आज स्वतःला विचारला, आणि मला जे उत्तर सापडलं ते मी तुमच्याशी ‘शेअर ‘ करू इच्छितो.. मुळात,’ दगड ‘ ह्यात काय ‘गुण ‘आहेत ज्यामुळे दगडात देव […]

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता: आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा !!

आपल्या बायको बद्दल गर्व बाळगा !! प्रा. गुरुराज गर्दे यांची एक *कविता तुम्हां रसिक वाचकांसाठी………. (‘चांदणझुला’ मधून… ) “बायको” तिचं आपल्या आयुष्यात येणं, किती किती सुखद असतं…! या नात्याला श्वासांशिवाय, दुसरं कुठलंच नाव नसतं…!! एका सुंदर क्षणी आपल्या, घरामध्ये येते ‘ती’…! तिचं अख्खं आयुष्यच _आपल्याला, भेट म्हणून देते ‘ती’…!! किती सहज बनवत जाते, ती प्रत्येकाशी […]

एक कविता माझ्या मुलीसाठी: माझी मुलगी: संदीप खरे

माझी मुलगी : संदीप खरे सकाळचे 9.15. ती अजूनही पांघरुणात लोळते आहे. तिनं खरं तर आता उठायला हवं आहे. “उरलेला होमवर्क उद्या नक्की पूर्ण करते’ असं लाडात येऊन माझ्या मांडीवर बसून म्हणत तिनं कालच मला नेहमीसारखंच खिशात टाकलं आहे. पण आजही तो पूर्ण होईल याची काहीही चिन्हं तिच्या चिमुकल्या निरागस आणि झोपेचं मनमुराद सुख अनुभवणाऱ्या […]

मराठी कविता: मंगेश पाडगांवकर यांची सुंदर कविता

मंगेश पाडगांवकर यांची सुंदर कविता. मंगेश केशव पाडगांवकर महाराष्ट्रचे एक आयकॉनिक मराठी कवी होते. पाडगावकर 14 वयाच्या लेखन कविता सुरु केले आणि सर्वात पब्लिशिंग हाऊस Mouj प्रकाशन यांनी प्रकाशित त्याच्या क्रेडिट, 40 प्रकाशने आहे. त्याच्या पहिल्या काही पुस्तके रोमँटिक कविता संग्रह असताना, तो नंतर सामाजिक-राजकीय समस्या, इंग्रजी आणि इतर भाषा निबंध आणि अनुवाद संग्रह परावर्तित […]