Archives for;

मराठी कविता आणि गाणी

मराठी कविता: मंगेश पाडगांवकर यांची सुंदर कविता

मंगेश पाडगांवकर यांची सुंदर कविता. मंगेश केशव पाडगांवकर महाराष्ट्रचे एक आयकॉनिक मराठी कवी होते. पाडगावकर 14 वयाच्या लेखन कविता सुरु केले आणि सर्वात पब्लिशिंग हाऊस Mouj प्रकाशन यांनी प्रकाशित त्याच्या क्रेडिट, 40 प्रकाशने आहे. त्याच्या पहिल्या काही पुस्तके रोमँटिक कविता संग्रह असताना, तो नंतर सामाजिक-राजकीय समस्या, इंग्रजी आणि इतर भाषा निबंध आणि अनुवाद संग्रह परावर्तित […]

मराठी कविता: घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते

घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी? कोणतं पाखरू? म्हणून आत्महत्या करते? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ? हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे छान कोणतं […]

कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांची अच्छे दिनावरची ही आवडलेली कविता

 बीडचे भूमिपुत्र आणि प्रहारचे जेष्ठ पत्रकार, कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर यांची अच्छे दिनावरची ही आवडलेली कविता ……. अच्छे दिनचं घोडं कोणत्या देशात अडलं… बघता बघता वर्ष सरलं जगाचं पर्यटनही घडलं खरं सांगा मोदी साहेब अच्छे दिनचं घोडं नेमकं कोणत्या देशात अडलं? अमेरिकेत मॅडिसन स्क्वेअर गाजवलं जपानमध्ये जाऊनशान ढोल बी वाजवलं भाषणाशिवाय आमच्या पदरात काय बरं पडलं […]

नाशिक येथील तुषार कापडनिस यांची कविता

नाशिक येथील तुषार कापडनिस यांची कविता विधानसभा आणि विधान परिषदेत गाजली. विधानसभेत सिन्नरचे आमदार आणि विधान परिषदेत आमदार जयंत जाधव यांनी वाचून दाखविली. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची मुले आणि त्यांच्या कष्टाचा सन्मान करणार्‍या संवेदनशील नागरिकांनी ही पोस्ट शेअर केली म्हणून विधिमंडळात पोहोचली. मेला माझा नवरा जरी मला नका भेटू. माझ्या पोरा संग बसून […]

मराठी सुंदर कविता: असाच एक दिवस

आपल्याशी शेअर करत आहे एक सुंदर कविता … असाच एक दिवस मनासारखा पार पडला जरा कुठे टेकतो तोच देव उभा राहिला म्हणाला केंव्हा पासुन लक्ष्य आहे तुझ्यावर फार मेहनत घेतोस तु तुझ्या कामावर मी आज तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल काय आशीर्वाद हवा आहे देवाला म्हणालो काय ते समजुन देऊन टाक देव म्हणाला वेड्या मनात […]