Archives for;

मराठी कविता आणि गाणी

मराठी कविता: “बाप कुणाचा मरु नये”

 “बाप कुणाचा मरु नये” लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते……. इथे जाऊ नको——-बाबा मारेल, तिथे जाऊ नको——बाबा मारेल, झाडावर चढू नको—बाबा मारेल, नदीकडे जाऊ नको–बाबा मारेल, शाळेत जा नाहीतर–बाबा मारेल, अभ्यासाला बस नाही तर ………………………..बाबा मारेल, हे करू नको नाही तर…………………… बाबा मारेल, ते करु नको नाही तर…………………….बाबा मारेल. मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. बाबांच्या […]

दु:खाच्या घरी एकदा जमली होती पार्टी खाऊनपीऊन अगदी मस्त होती कार्टी..

 “एक छान कविता” ========== :|”दु:खाच्या” घरी एकदा जमली होती पार्टी खाऊनपीऊन अगदी मस्त  होती कार्टी… . “दु:ख म्हणाले ” दोस्तानों! बिलकुल लाजू नका इतके दिवस छ्ळल म्हणून राग मानू नका! मनात खूप साठल आहे काहीच सुचत नाही माझी ‘स्टोरी’ सांगीतल्या शिवाय आता राहवत नाही… :|”मी आणि सुख” दोघे जुळे भाऊ होतो पाच वर्षांचे होतो तेव्हा […]

दिनदर्शिका बिचारी जरी दाविते हिवाळा

 दिनदर्शिका बिचारी जरी दाविते हिवाळा घन सांडतो अवेळी समजून पावसाळा पाऊस हा अकाळी उष्मा तिन्ही त्रिकाळी व्याधी तहेतहेच्या माणूस जात जाळी जेव्हा खरा खरा तो पाउस कोसळावा तो तप्त सूर्य तेव्हा कधी घेई ना विसावा बेशिस्त जाहले का हे वागणे ऋतुचे का वागतो असे तो पाहून माणसाचे ?

बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया

 पाहुनी तुमची सोंगेढोंगे मला कशी येईल दया । बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।k कशाला हवा झगमगाट एक भक्तीचा पुरे दिवा प्रत्येकाच्या मनामनात माणुसकीची ज्योत लावा तुमच्या इथल्या भांडणात उत्सवाची जाते रया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।१।। नको मात्र फुलांचे ढीग वहा एकच लाल फूल फुलांच्या या ओझ्याखाली माझा दातच केलात गुल […]

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला

 हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला……. गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला……. एकत्र राहून खूप हसलो, खेळलो……. शेवटच्या दिवशी मात्र रडलो… पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव….. कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव…… जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ…….. एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु…….. खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला…… आठवणींतील ते दिवस पुन्हा […]