Archives for;

मराठी कविता आणि गाणी

तुज बघता सारा हिशेब चुकला होता

 तुज बघता सारा हिशेब चुकला होता मी अमावास्येला चंद्र पाहिला होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल जो ओठांवरती तुझ्या टेकला होता तालात नादली तुझी पैंजणे तिकडे हृदयाचा ठोका इकडे हुकला होता डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता निथळता चांदणे असह्य अंगावरती मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता तू मिठीत […]

एक कविता….आज पुन्हा पगार होणार

 एक कविता….आज पुन्हा पगार होणार….. आज पुन्हा पगार होणार, बँकेचा अकाउंट भरून जाणार, मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार, मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार, मग विकेंड येणार, सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार, थोडासा जास्ती खर्च होणार, पण आपल्याला त्याची चिंता नसणार, चार तारीख येणार, होमलोन चा हफ्ता जाणार, ८०% अकाउंट रिकामा होणार, थोडंस टेन्शन सुद्धा […]

मालवणी कविता: माझा गाव

 *** माझा गाव *** (मालवणी कविता) पांदणीतून चलताना पतेर्‍याचो आवाज येता, शरात काय राम नाय गावच माझा बरां होता !! खडखडे लाडू, गलासात चाय, गावचा भांडाण नाक्यावरच न्याय ! पिड्याची गाडी ढोरामागे जाय, झाड्याक झाला की नदीकडे पाय ! पावसाच्या हौराचा पाणी माझ्या खळ्यांत येता, शरात काय राम नाय गावच माझा बरां होता !! ताटातल्या […]

Aai he devache aashirwad

 जरूर वाचा। ‘मदर्स, हा वंदना जोशी यांचा लेख खाली देत आहे. “राहुल गृहपाठ झाला कां? चल आटप लवकर. शाळेला उशीर होतोय!” “हो आई! झाला गृहपाठ. ‘माझी आई’ या विषयावर बाईंनी नीबंध लिहून आणायला सांगीतला होता. माझी आई मला लवकर उठवते. गृहपाठ करुन घेते. अभ्यास शिकवते. मला गोष्ट सांगते. बर नसल तर दवाखान्यांत नेते.” “पुरे पुरे! चल बॅग भर […]

मला सांगा “कविता” कशी वाटली..

 कॉलेज जीवनात माझी एक “मनीषा ” होती, “संगीता ” वर प्रेम करावं ! तशी “भावना “ही माझ्या मनात होती ! “प्रेरणा ” तर रोजच भेटायची! माझी “साधना “तर पक्की होती! पण “आशा ” जवळ असताना ही, माझ्या पदरात “आकांक्षा “पडली ! माझी “अपेक्षा “अपेक्षाच राहीली ! आणी माझ्या जवळ आता फक्त “कल्पना “राहीली ! तर […]

देवाची कैफीयत marathi poem

 देवाची कैफीयत.. ताेच ताेच नारळ तिच तिच केळी.. दाखवाना कधीतरी मलाही स्टृाॅबेरी  ॥ तेच तेच भजन तिच तिच आरती.. ऐकवाना कधीतरी सिलाेन विविध भारती ॥ साेडारे मलाही थाेडा वेळ माेकळा.. खाऊद्याना मलाही मस्त गुजराती ढाेकळा ॥ ऐवढ्या माेठ्या गाभाय्रात कुबट तेलकट वास.. गुदमरताे रे माझाही सारखा इथं श्वास ॥ चांदी साेन्यानं मढवलं तेंव्हाच हाेताे घाबरलाे.. […]