Archives for;

मराठी कविता आणि गाणी

स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्र परिवरावर करतो

 स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी माझ्या मित्र परिवरावर करतो….. कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहित नाही परंतु जिवाला जिव देणारे असे मित्र माझ्या आयुष्यात आहे… लोक रूप पाहतात, आम्ही ह्रदय पाहतो… फरक एवडाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात, पण आम्ही मित्रांमध्ये, जग पाहतो……….

या आईला काही कळतच नाही

 ‘ या आईला काही कळतच नाही…’ या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही कळतच नाही दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही.. बाबा बघतात बातम्या त्यांना काही म्हणत नाही सारखी सारखी घड्याळ बघते.. […]

प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता “बायको”

 प्रा. गुरुराज गर्दे यांची एक कविता तुम्हां रसिक वाचकांसाठी………. (“चांदणझुला” मधून… ) “बायको” तिचं आपल्या आयुष्यात येणं, किती किती सुखद असतं.. या नात्याला श्वासांशिवाय, दुसरं कुठलंच नाव नसतं… एका सुंदर क्षणी आपल्या, घरामध्ये येते “ती”… तिचं अख्खं आयुष्यच आपल्याला, भेट म्हणून देते “ती”… किती सहज बनवत जाते, ती प्रत्येकाशी नातं…. बघता बघता अनोळखी घर, तिचंच […]

Marathi sher khaas tumachyaa saathi

 Marathi sher khaas tumachyaasaathi Haataavar basali maashi ti mi jhatakali.. Wa..wa..wa.. Arrey aadhi poorna aikun tar ghyaa Haataavar basali maashi ti mi jhatakali ———————————————————- Arre parat aali maashi, Aataa Maazi Satakali.!!! 

Marathi Poem: आईपण सरता सरत नाही

 आईपण सरता सरत नाही….. बाळाच्या पहिल्या श्वासाबरोबर, जन्म घेते एक आई. बाळ काही कायम बाळ रहात नाही, पण, आई मात्र आयुष्यभर असते फक्त आई. मायेची नाळ काही आयुष्यभर तुटत नाही. आईपण सरता सरत नाही….. आता बाळचं असतं तिचे विश्व, त्याचे हसणे, त्याचे रडणे, त्याची भूक, त्याची झोप, त्याची शिशी आणि त्याची शूशू, याशिवाय तिला काहीच […]