Archives for;

मराठी कविता आणि गाणी

पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या

 पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या …… थोडा बियरचा गंध घ्या थोडा चकन्याचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या.. आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या…… ….. बघा बियर बार उसळतोय वारा दारु घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या.. आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या……. …… सर्दी पडसे रोजचेच.. त्याला औषध तेच तेच.. प्यायचेच आहेत नंतर काढे , आधी अमृत पिऊन […]

रामायण घडले |महाभारत घडले |

 रामायण घडले |महाभारत घडले | त्यांना कारणीभूत |होते कुजके शब्द || म्हणून शब्द जपावा |शब्द पुजावा | शब्द पुसावा |बॊलण्या आधी || घासावा शब्द |तासावा शब्द | तोलावा शब्द |बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर |शब्द सुईदोरा | बेतावेत शब्द |शास्त्राधारे || बोलावे मोजके |नेमके ,खमंग ,खमके | ठेवावे भान |देश ,काळ ,पात्राचे || बोलावे […]

शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात

 प्रा.गुरुराज गर्दे यांची हि कविता “शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात” शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात, कळलच नाही,’काय बघीतलं होतं कुलकर्ण्यांच्या हेमात?’ कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं, नाकावरती सोडावॉटर आणि मागे वेण्या दोन वारं आलं तर ऊडून जाईल अशी तीची काया, रुपं पक्क काकूबाई… पण अभ्यासावर माया गॅदरींगमध्ये एकदां तिने गायलं […]

Marathi Poem: कॉलेज लाईफ म्हणजे

 कॉलेज लाईफ म्हणजे ; ८ मित्र…२ बाईक्स….पण पेट्रोल नाही…!!! कॉलेज लाईफ म्हणजे ; परीक्षेच्या आगोदर ची रात्र… ६ जिगरी मित्र….पण नोट्स नाहीत…!!! कॉलेज लाईफ म्हणजे ; कॉलेज चं बॅक गेट…५ मित्र….पण एकच सिगरेट…!!! कॉलेज लाईफ म्हणजे ; १ मुलगी….६ मित्र….आणि प्रत्येकाचं सांगणं, ‘तुझी वहिनी आहे…’ !! कॉलेज लाईफ म्हणजे ; ते जिगरी मित्र….त्या गप्पा-गोष्टी….आणि आयुष्यभराच्या […]

Marathi Poem: वाह रे बाटली

 वाह रे बाटली जन्म झाल्यावर दुधाची… शाळेत गेल्यावर पाण्याची… कॉलेज मध्ये कोकची… तरुणपणी बिअरची… दुःखात दारुची… लिव्हर खराब झाली की ग्लुकोजची… ऑपरेशन वेळी रक्ताची… मेल्यावर गंगाजलाची… वाह रे बाट्ली… माझे हे सगळे मित्र लय भारी…….. आमच्यात नसते कधी थँक्स किंवा सॉरी…….. कीतीही भांडणे झाली तरी टीकुन रहाते आमची यारी……… अशी ही आम्हा मित्रांची एक वेगळीच […]

Marathi Poem: आज पुन्हा पगार होणार

 आज पुन्हा पगार होणार, बँकेचा अकाउंट भरून जाणार, मन कसं प्रसन्न प्रसन्न होणार, मनात वेगळे वेगळे प्लान शिजणार, काय रे देवा……….. मग विकेंड येणार, सुरमई फ्राय आणि कोलंबीचं कालवण होणार, थोडासा जास्ती खर्च होणार, पण आपल्याला त्याची चिंता नसणार, काय रे देवा……….. चार तारीख येणार, होमलोन चा हफ्ता जाणार, ८०% अकाउंट रिकामा होणार, थोडंस टेन्शन […]