Archives for;

मराठी चांगली मेसेजस

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ? तो क्षणात उत्तरला… मनात जपायला चाफा आवडेल आणि ओंजळीत धरायला मोगरा… वहीत ठेवायला बकुळ आवडेल आणि धुंद व्हायला केवडा… बोलायला अबोली आवडेल आणि फुलायला सदाफुली… पण, प्राजक्त मात्र आवडेल तो, देवाच्या पायाशी ठेवायला..आशीर्वादासाठी… यावर ती थोडीशी नाराज झाली, कारण तिचं नाव रातराणी होतं… त्यानं ते ओळखलं… तो पुढे […]

शुभ सकल मेसेजस: “प्रॆम”आणि “विश्वास” कधिच गमावु नका

😘 ” प्रॆम”आणि “विश्वास” कधिच गमावु नका …😘 कारण…………… 😘 ” प्रॆम ” प्रत्यॆकावर करता यॆत नाही …😘 आणि 😘 ” विश्वास” प्रत्यॆकावर ठॆवता यॆत नाही…😘 🌹 GOOD MORNING🌹

मराठी फरवड: उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि आई वडिल आपल्या लहान लहान लेकरांना स्किल डेव्हलपमेंट ,पुढील वर्षांचे ट्युशन, विविध क्लासेस मधे घेऊन जाताना दिसले की, कार्बाईड चा वापर करून हिरवे आंबे लवकरात लवकर पिकवणारा व्यापारी डोळ्या समोर येतो !!🙏🏼

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी

 तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी. त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले. चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या. चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी. लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी. लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी. रानात […]