Archives for;

पुणेरी / पुणेकर मेसेजस

एखाद्या नवीन रस्त्याला कोणा नेत्याचे नाव देण्याऐवजी त्या रस्त्याच्या

एखाद्या नवीन रस्त्याला कोणा नेत्याचे नाव देण्याऐवजी त्या रस्त्याच्या कॉंट्रॅक्टर चे नाव पत्ता आणि फोन नंबर दिला तर रस्ते आपसूक मजबूत आणि टिकाऊ होतील… एक पुणेकर…    

पुणेरी पाटी: आम्ही आपल्यासाठी श्रावण पाळून देऊ

Latest board in Pune … आम्ही आपल्यासाठी श्रावण पाळून देऊ. आम्ही आपल्या वतीने अभक्ष्यभक्षण आणि अपेयपान करणार नाही. तसेच आपल्याला हवे असतील ते उपास (सोमवार, शुक्रवार, शनिवार इत्यादी) साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन करू. प्रत्येक उपासाचे वेगळे पैसे पडतील. अटी लागू. इच्छुकांनी त्वरीत संपर्क करावा.

जर आपण इतर ब्रँड प्रमाणेच पुणेरी टोमणे कंपनीची विमान सेवा चालू केली

पोट धरून हसा… जर आपण इतर ब्रँड प्रमाणेच पुणेरी टोमणे कंपनीची विमान सेवा चालू केली, तर विमानांमधे पुणेरी पाट्या कश्या असतील, आणि त्यांची सूचना, एअरपोर्ट सेवा केंद्रे, सर्व काही पुणेरी म्हणजेच रोख-ठोक सिस्टीम ने चालले, तर ….. पुणेरी टोमणे एरलाईन्स (पु.टो. एरलाईन्स) चे एक स्वतंत्र विमानतळ Welcome to PuTo airlines✈ लोकं विमानात चढली, अन् अनाउंसमेंट […]