Archives for;

शुभ सकल मेसेजस

शुभ सकल मेसेजस: “प्रॆम”आणि “विश्वास” कधिच गमावु नका

😘 ” प्रॆम”आणि “विश्वास” कधिच गमावु नका …😘 कारण…………… 😘 ” प्रॆम ” प्रत्यॆकावर करता यॆत नाही …😘 आणि 😘 ” विश्वास” प्रत्यॆकावर ठॆवता यॆत नाही…😘 🌹 GOOD MORNING🌹

प्लबंर कितिही एक्स्पर्ट आसला तरी डोळ्यांतून वहाणार पाणी बंद नाही करु शकत

“प्लबंर कितिही एक्स्पर्ट आसला तरी डोळ्यांतून वहाणार पाणी बंद नाही करु शकत त्यासाठी मित्राची गरज असते जिवनात दोनच मित्र कमवा एक कृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकिचा आसतानाही तुमच्या साठी युद्ध करेल.!!” 💐💐💐* शुभ सकाळ*💐💐💐

मराठी सुविचार : नाणी नेहमी मोठा आवाज करतात

“नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते, ते, कधी ओरडून सांगत नाहित. आणि ज्यांना फारशी किंमत नसते, तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात….. -स्वामी विवेकानंद!