नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ नव वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा ! आपणास व आपल्या कुटुंबियांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नविन वर्ष आपणास सुख-समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही […]

माझ्या सर्व ३१ डीसेंबर च्या परम भक्तांना काही महत्वाच्या सूचना

 माझ्या सर्व ३१ डीसेंबर च्या परम भक्तांना काही महत्वाच्या सूचना … १. सर्वांनी मनसोवक्त थर्टीफस्ट ची धम्माल करा . हेची माय त्याची माय करत बसु नका . २. फुकटची मिळाली तर गांड भरेपर्येंत पिउ नका . ३. दारु चढल्यावर उगाच आपल्यात ला देवदास जागा करुन . जुन्या लव्हर ची आठवन काढुन . ( तिन माझ्यासाठी […]