अमोल चे लग्न जमले…! . मुलगी खूपच सुंदर होती…

अमोल चे लग्न जमले…! . मुलगी खूपच सुंदर होती… . दोघे जण दिवस-रात्र whatsapp वर गप्पा मारत असत😜😜😜…… . . मग त्यांचे लग्न झाले. आणि शेवटी तो मंगलमय दिवस आला….. . . अमोल तीचा हात उचलून म्हणाला,” तू खरंच खूप सुंदर आहेस…. बोल तुला काय गिफ्ट देऊ.?” . . मुलगी लाजत लाजत म्हणाली. “पुलच्या आथवड्यात […]

सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो

सर्वात जास्त आनंद केंव्हा होतो . . . . . . . . . . . . . जेंव्हा oral घेणारा म्हणतो . . . . “ROLL NO सांगा आणि जावा.” 😅😅😅😅😅 आई शप्पथ जग जिंकल्यावाणी वाटत राव… . 😂😂😂😂😂😂😂

शाळा तपासणी अधिकारी – बाळ, तुझं नाव काय ?

😳 शाळा तपासणी अधिकारी – बाळ, तुझं नाव काय ? बाळ – पांडू. 😳 अधिकारी – बाळा पांडू नाही , पांडुरंग बोलायचं. ( दुसर्या मुलाकडे बघून ) बाळ , तुझं नाव काय ? मुलगा – खंडुर्ंग 😂😂😂😂😂😂😂😂😂

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो

शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो – मी कसा आहे..? मॅडम – तू खुप छान आहेस रे……. मुलगा – मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला मी आई बाबांना कधी पाठवू ……..? मॅडम – वेडा आहेस का तू…….? काय बोलतोयस तू…….? मुलगा – अहो मॅडम…..टयुशन्स साठी हो…….! तुम्ही पण ना.. त्या वाॅटस्अप मुळे चावट झालेल्या दिसताय.. 😂😂😝😝😝😝😂