एकटाच चाललो होतो …. जीवनाच्या कठीण काळात

एकटाच चाललो होतो …. जीवनाच्या कठीण काळात …….. निराश ….😒😒😒😒😒 हताश….😣😣😣😣😣 दुःखीं…..😪😪😪😪😥 मग़ एका वाटेवर तुमच्या सारखे खुप चांगले मित्र भेटले …….. आणि ……. उरलेल्या आयुष्याला पण घोडा लागला . 😂

एक पिढीच आम्हाला सोडून जात आहे

एक पिढीच आम्हाला सोडून जात आहे ! वडिलधाऱ्यांची……. कसे वेगळेच लोक रात्री लवकर झोपणारे सकाळी लवकर उठणारे पहाटे फिरावयास जाणारे पहाटे अंगण सडा पाहणारे बागेला पाणी देणारे देवपूजेसाठी फुले तोडणारे ते होते कष्टाळू सडसडीत बांध्याचे पूजा अर्चा करणारे पापभिरू …… मंदिराला जाणारे रस्त्यात सगळ्यांना बोलणारे सुख दुखः विचारणारे दोन हाथ जोडून डोक्यावर नेवून नमस्कार करणारे […]

मराठी जोक्स: कायरे बंड्या आज शाळेत यायला एवढा उशीर का?

बाई – कायरे बंड्या आज शाळेत यायला एवढा उशीर का ? बंड्या – गायीला बैलाकडे घेवून गेलो होतो . बाई — हे काम तुझे बाबा नाही करू शकत का ? बंड्या – करू शकतात पण बैल चांगला करतो .😂😂😂 बाईना चक्कर आली

कोंबडी/ कोंबडा पकडायची रेसिपी ऐका :

🍲🍗Chicken बनवायची रेसिपी तुम्ही बघितली असेलच पण, कोंबडी/ कोंबडा 🐓पकडायची रेसिपी ऐका : नायलॉन चा तंगुस – १० मीटर. मासे पकडायचा गळ – १ नग. लसुणाची सोललेली पाकळी – १ नग . कृती :- तंगुसाला गळ बांधा , त्यावर लसुणाची एक पाकळीरोवा , कोंबड्यांचा कळप शोधा, आजूबाजूला आपल्याला कोणी बघणारा नाही ह्याची खात्री करून घ्या, […]