मुलगी हळूच – आपल्या प्रेमाबद्दल किती जणांना माहिती आहे

मुलगी हळूच – आपल्या प्रेमाबद्दल किती जणांना माहिती आहे मुलगा- ४ लोक आहेत ज्यांना आपल प्रेम माहिती आहे…! एक तू…! एक मी…! एक मेडिकलवाला….!   आणि एक लॅाज वाला…!

कोण म्हणतं फक्त उर्दू भाषेतच उजवीकडून वाचतात…

कोण म्हणतं फक्त उर्दू भाषेतच उजवीकडून वाचतात… असं काही नसतं!! मोठ्या हॉटेलमधे, कॉफीशॉप मधे गेलो की आम्ही सुद्धा मेनूकार्ड “उजवीकडून” वाचतो! 😂😂😆😆⁠⁠⁠⁠

फ्लाईट १३९, तेल-अवीवहून पॅरिसला जाणार्‍या एअर फ्रान्सच्या विमान हायजॅक्ड

“धिस इज युवर न्यू कॅप्टन स्पीकिंग, द प्लेन हॅज बीन हायजॅक्ड..!!!!” हे वाक्य स्पीकरवर उच्चारले गेले आणि प्रत्येक प्रवासी भीतीने हादरला.. फ्लाईट १३९, तेल-अवीवहून पॅरिसला जाणार्‍या एअर फ्रान्सच्या विमानाने अथेन्स येथे नेहमीचा थांबा घेतला, काही नवीन प्रवासी पॅरिसला जाण्यासाठी विमानात चढले. नेहमीचे सोपस्कार पार पाडून विमानाने उड्डाण केले. उड्डाण करून स्थिरस्थावर होत असतानाच अचानक गडबड […]

टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात

लोखंडे सर:  टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात? गण्या: त्यांनाही कधीकधी वाटतं कि केसातून हात फिरवावा …. लोखंडे सर: बाहेर निघ तुले कितीदा सांगल आहे तू शाळेत येत नको जाऊ..