चहा पिऊन झोप ऊडते ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही

“☕चहा पिऊन झोप ऊडते”…, ही गोष्ट कित्येक लोकांना पटणार नाही….! पण, “एक ☕चहावाला करोडो लोकांची 😳झोप उडवु शकतो ही आज वस्तुस्थिति आहे”…! 😊😊😊😂😂😂😂😊😊😊😊

मराठी विनोद / जोक्स: एकजन एका म्हाता-याला वीचारतो

एकजन एका म्हाता-याला वीचारतो की 70 व्या वर्षी पन तू बायको ला “Darling.., jaan…, janu…., sweety…, baby…., Honey….., Luv….!!!!” कस बोलवतोस…या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय…… . Can’t beat this …..म्हातारं म्हनालं….कसलं प्रेम आन कसलं गूपीत…. 10 वरिस झालं म्हातारीचं नाव विसरून….पन परत विचारायचं धाडसच होत नाही….

एक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे

एक तरुण उत्साहाने आपल्या आईला सांगतो की तो प्रेमात पडला आहे आणि आता तो तिच्याशी लग्न करणार आहे…☺☺ तो म्हणतो, “आई, फक्त गंमत म्हणून मी एकाच वेळी तीन मुलींना घरी घेऊन येतो, तू माझी प्रेयसी ओळख.” आई तयार होते व दुसऱ्याच दिवशी तो ठरल्याप्रमाणे तीन मुलींना घरी घेऊन येतो. घरी आल्यावर त्या तिघींना पण तो […]

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ?

तिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल ? तो क्षणात उत्तरला… मनात जपायला चाफा आवडेल आणि ओंजळीत धरायला मोगरा… वहीत ठेवायला बकुळ आवडेल आणि धुंद व्हायला केवडा… बोलायला अबोली आवडेल आणि फुलायला सदाफुली… पण, प्राजक्त मात्र आवडेल तो, देवाच्या पायाशी ठेवायला..आशीर्वादासाठी… यावर ती थोडीशी नाराज झाली, कारण तिचं नाव रातराणी होतं… त्यानं ते ओळखलं… तो पुढे […]